CHAI VADA Express

CHAI VADA Express Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from CHAI VADA Express, Food Delivery Service, Karjat.

"ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष, तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी, आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना… नाताळच्या हार...
24/12/2023

"ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष, तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी, आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना… नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!"🌲🌟

एकता, श्रद्धा आणि प्रेमाचा संदेश देणारे शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा! 💐🙏
27/11/2023

एकता, श्रद्धा आणि प्रेमाचा संदेश देणारे शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा! 💐🙏

२६/११ मुंबई अतिरेकी हल्ल्यातील शहीद वीरांना व त्यात मरण पावलेल्या सर्व मृत आत्म्यांस विनम्र अभिवादन ! 🙏💐
26/11/2023

२६/११ मुंबई अतिरेकी हल्ल्यातील शहीद वीरांना व त्यात मरण पावलेल्या सर्व मृत आत्म्यांस विनम्र अभिवादन ! 🙏💐

संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन! 🙏🙏
21/11/2023

संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन! 🙏🙏

21/11/2023
Want to Start a new business???Then join India's fastest Growing franchise chain🔗CHAI VADA EXPRESS 🚂Tea & Other Snacks i...
19/11/2023

Want to Start a new business???
Then join India's fastest Growing franchise chain🔗
CHAI VADA EXPRESS 🚂
Tea & Other Snacks items available ☕🥨
Full set up 5.99 lac+18% GST
Risk free Business model
Chef less products
No experience Required
For more info 📞
+91 8149242924/
+91 77699 62400

🕺🎉 INTO FINALS 🎉💃CONGRATULATIONS TEAM INDIA ♥️🙌
16/11/2023

🕺🎉 INTO FINALS 🎉💃
CONGRATULATIONS TEAM INDIA ♥️🙌

🌸🤩सण बहीण भावाचा आनंदाचा उत्साहाचानिखळ मैत्रीचा.. अतूट विश्वासाचा🤩🌸🙏🏻❤️भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा❤️🙏🏻
15/11/2023

🌸🤩सण बहीण भावाचा आनंदाचा उत्साहाचा
निखळ मैत्रीचा.. अतूट विश्वासाचा🤩🌸
🙏🏻❤️भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा❤️🙏🏻

😊🧨तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,सारे रोजचे तरीही भासे नवा सह...
13/11/2023

😊🧨तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,🧨😊
🤩🙏🏻दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏻🤩

🤩🪔दिवाळीच्या मुहूर्ती,अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी,सुख-समाधान, आरोग्य आणि धनसंपदा,गुंफून हात हाती, तुमच्या दारी यावी,🪔🤩🌸🙏...
11/11/2023

🤩🪔दिवाळीच्या मुहूर्ती,
अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी,
सुख-समाधान, आरोग्य आणि धनसंपदा,
गुंफून हात हाती, तुमच्या दारी यावी,🪔🤩
🌸🙏🏻लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏻🌸

💥दिवाळी अशी खास, तिच्यातलक्ष्मीचा निवास, फराळाचा सुंगधीसुवास, दिव्यांची सजली आरास,मनाचा वाढवी उल्हास.💥😊🙏🧨धनत्रयोदशीच्या ...
10/11/2023

💥दिवाळी अशी खास, तिच्यात
लक्ष्मीचा निवास, फराळाचा सुंगधी
सुवास, दिव्यांची सजली आरास,
मनाचा वाढवी उल्हास.💥😊
🙏🧨धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !🧨🙏

🤩🌸स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची,वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची..दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्त🌸🤩🙏🏻❤️मंगलमय...
09/11/2023

🤩🌸स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची,
वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची..
दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्त🌸🤩
🙏🏻❤️मंगलमय शुभेच्छा!🙏🏻❤️

Address

Karjat

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+918149242924

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when CHAI VADA Express posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share