03/10/2021
नमस्कार,
4 ऑक्टोबर, 2021 रोजी आपल्या आवडत्या * Cafe* ला एक वर्ष पूर्ण होतं आहे. आपल्या सर्वांच्या पाठबळामुळं ही पहिली पायरी चढताना आम्हा सगळ्यांना खुप आनंद होतो आहे. गेल वर्ष आपणा सर्वांसाठीच चढ-उताराच होतं पण अस म्हणतात की अनुभव हा खुप चांगला शिक्षक असतो. काम करताना, शिकताना, आम्हालाही खुप मजा येतेय. अजून बराच लांबचा पल्ला गाठायचाय. असो.
या निमित्ताने, 365 देशी झाडं भेट देत आहोत. तुम्ही लावून त्याचा सांभाळ करु इच्छिता तर आमच्याशी संपर्क साधा.
Thank you!
Culinary Regards,
Team
+91 8767565599