The_turtle_cafehouse_

The_turtle_cafehouse_ we're always in the mood for food �

22/03/2023
18/02/2023

15 Likes, 1 Comments - The Turtle cafehouse () on Instagram

सात आठ वर्षे हॉटेल मध्ये काम केल्यावर, त्या क्षेत्रातील असणाऱ्या कमी आणि त्यामध्ये करता येणारे बदल यांचा अनुभव येतो, ती ...
17/02/2023

सात आठ वर्षे हॉटेल मध्ये काम केल्यावर, त्या क्षेत्रातील असणाऱ्या कमी आणि त्यामध्ये करता येणारे बदल यांचा अनुभव येतो, ती इच्छा मनामध्ये तयार होते आणि ती राबवण्याची आवड , लोकांना लोकांच्या बजेटमध्ये खाऊ घालण्याची इच्छा उत्पन्न होते. आणि यामधूनच नवीन रेस्टॉरंट चालु करण्याची उर्मी मनामध्ये उभारी घेते, अशाच ऊर्मीतून कॅफे चालू करावा अशी इच्छा तयार झाली, मग इच्छा फक्त इच्छा असून चालत नाही, मग ती सत्यात उतरवण्याचा प्लॅन केला आणि आज कोल्हापुरातील खवय्यांसाठी आम्ही 'द टर्टल कॅफेहाऊस' नावाचं आपल्या सर्वांसाठी रेस्टॉरंट घेऊन आलो आहोत.
तरूणाईला, लहान मुलांना, वृद्धांना आवडेल अशा वातावरणात इटालियन, पारशी, आणि अमेरिकन त्याला असणारा भारतीय टच आणि त्यात खास कोल्हापुरी आवड जपण्याचा प्रयत्न करून पिझ्झा, बर्गर, सँडविच, ज्युस, स्मुदिज आणि बरंच काही... आणि कोल्हापुरात प्रथमच शाबूवडा बॉम्ब उपवासासाठी घेऊन आलो आहोत. याला कोल्हापूरकारांची साथ आणि अभिप्राय मिळेल अशी आशा व्यक्त करतो , आपण आवश्य भेट द्यावी.
तसेच आम्ही swiggy आणि zomato वर उपलब्ध आहोत..
- धन्यवाद
द टर्टल कॅफेहोऊस
केविझ पार्क, असेंब्ली रोड
नागाळा पार्क, कोल्हापूर.
Call-9209344551

16/02/2023
12/02/2023

No need to Lunch & Dinner Only Freak Shake

Turtle Special Burger 🍔
11/02/2023

Turtle Special Burger 🍔

11/02/2023
Mutton Kheema Pizza 🍕 😋 the_turtle_cafehouse Nagala Park Kolhapur
11/02/2023

Mutton Kheema Pizza 🍕 😋 the_turtle_cafehouse
Nagala Park Kolhapur

Iced Coffee
08/02/2023

Iced Coffee

Address

250, Keviz Park, Nagala Park
Kolhapur

Opening Hours

Monday 7am - 12pm
Tuesday 7am - 12pm
Wednesday 7am - 12pm
Thursday 7am - 12pm
Friday 7am - 12pm
Saturday 7am - 12pm
Sunday 7am - 12pm

Telephone

+919209344551

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when The_turtle_cafehouse_ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category