20/06/2026
चवदार जेवण, आनंदी क्षण आणि अविस्मरणीय आठवणी – मधुबन प्युअर व्हेज मधे आपले मनःपूर्वक स्वागत! 🌿✨
• निसर्गाच्या सान्निध्यात शुद्ध शाकाहारी जेवणाचा अविस्मरणीय अनुभव!
• आजच भेट द्या आणि खास चवीचा अनुभव घ्या! 😋
• महाराष्ट्रीयन | पंजाबी | चायनीज ✅
🌿 निसर्गरम्य गार्डन परिसर
🛖 जेवणासाठी खास डोम सेक्शन
🎉 आपल्या खास कार्यक्रमांसाठी प्रशस्त व्यवस्था
🍛 रुचकर आणि स्वादिष्ट शुद्ध शाकाहारी भोजन
🥳 वाढदिवस आणि इतर समारंभांसाठी उत्तम ठिकाण
🔥 बुफे सिस्टीमची विशेष सुविधा
: आजच भेट द्या :
📍 पन्हाळा रोड, आंबेवाडी, कोल्हापूर.
📞 8888 90 5666
😊❤️✨