Parivar Tea

Call Directions Website Contact the business

Parivar Tea This premium mid leaf tea brand is known for its unique 5-tea blend, ‘kadak’ taste & lively aroma.

11/09/2026

चहा म्हणजे फक्त एक पेय नाही… तो आहे आपल्या दिवसाचा खास भाग! ☕❤️

आणि चहाची खरी मजा कशात?

चव, रंग, सुगंध, स्वाद आणि कडकपणा

परिवार चहा च्या ५ Tea Blends चा खास मिलाफ घेऊन येतो प्रत्येक कपात या चपाचही गोष्टींचा उत्तम अनुभव.

५ पत्तींचा दम, चहाचा खास चव ,रंग, सुगंध, स्वाद आणि कडकपणा!

🎬 पाहा Parivar Tea चा Official TVC.

माझा चहा, माझा परिवार. ❤️

27/08/2026

रक्षाबंधन म्हणजे फक्त राखी बांधण्याचा दिवस नाही…
तो आहे आपल्या माणसांची आठवण, त्यांच्या प्रेमाची जाणीव आणि नात्यांची ऊब अनुभवण्याचा दिवस. ❤️

अनेक सेल्समन आपल्या कामासाठी, आपल्या जबाबदाऱ्यांसाठी घरापासून दूर असतात.
बहिणीच्या हातून राखी बांधता येत नसली, तरी एखाद्या अनोळखी ठिकाणी मिळालेली प्रेमाची छोटीशी ऊबही मनाला स्पर्शून जाते.

ही गोष्ट अशाच एका सेल्समनची…
आणि त्या प्रत्येक भावाची, जो आपल्या कर्तव्यासाठी घरापासून दूर आहे. 🧡

घरापासून दूर असलेल्या प्रत्येक सेल्समन भावाला परिवार चहा तर्फे रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏

#रक्षाबंधन #नाती

02/05/2026

नाती टिकवायला मोठ्या गोष्टी लागत नाहीत…
कधी कधी फक्त दोन कप चहा पुरतात ☕❤️

सॉरी आणि थँक यू च्या पलीकडचं नातं — परिवार चहा!

30/01/2026

वाईकरांना मिळाले रिअल 22K गोल्ड कॉइन!
परिवार चहा खरेदी करा, परिवार जुळवा आणि सोने मिळवा



13/01/2026

परिवार सोनेरी ऑफर अंतर्गत,
विजेत्यांना सोन्याच्या नाण्यांचे वितरण करण्यात आले.🎉
परिवार चहा तर्फे सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन....🎉

👉 कसं सहभागी व्हायचं?
* परिवार चहा 250 ग्रॅम किंवा 500 ग्रॅम पॅक खरेदी करा.
* पॅकमधील कूपन शोधा.
* कूपनवरील QR कोड स्कॅन करा.
* स्क्रीनवर बक्षिसाची माहिती दिसेल.
* ‘Claim’ वर क्लिक करून आवश्यक माहिती भरा व सबमिट करा.
* कंपनीकडून प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधेल.
* पहिल्या स्कॅनवर तुम्हाला एक शब्द मिळेल – “PARI” किंवा “VAR”.
* योजना कालावधीत खरेदी व स्कॅन करत राहा.
* दोन्ही शब्द मिळून “PARIVAR” पूर्ण झाल्यास
🎉 बंपर प्राईज – 1 ग्रॅम सोन्याचं नाणं!
⚠️ बंपर प्राईज विजेत्यांनी मूळ कूपन कंपनीकडे सादर करणं आवश्यक आहे.
कूपनशिवाय बक्षीस दिलं जाणार नाही.
👉 अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमधील लिंकला भेट द्या...

Address

Tv Industrial Estate
Mumbai
TVINDUSTRIALESTATE

Opening Hours

Monday 9am - 6:30pm
Tuesday 9am - 6:30pm
Wednesday 9am - 6:30pm
Thursday 9am - 6:30pm
Friday 9am - 6:30pm

Telephone

+918657997940

Alerts

Be the first to know and let us send you an email when Parivar Tea posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Parivar Tea:

Shortcuts

Share

Category

Nearby restaurants