Bhacurry

Call Directions Contact the business

Bhacurry जिथे प्रत्येक घासात आहे महाराष्ट्राची चव 🍛
🐟 ताजे सीफूड • झणझणीत मसाले
📍 मोशी, पुणे
टेबल बुकिंगसाठी DM/Call करा 👇
📞 9922238484

🍽️ Indian • Continental • Oriental Cuisine
🍤 Seafood Specialists | Delicious Food | Great Ambience
👨‍👩‍👧 Perfect Spot For Family Dining & Get-Togethers
📍 Bhacurry, Moshi Pune
📲 Reserve Your Table Now & Experience The Taste!
📞 9922238484

19/10/2026

Sip, chill, and repeat! 🍹✨
Good vibes, refreshing sips, and the perfect drink to elevate your mood. At bhacurry – मराठमोळी मेजवानी, every sip adds a little extra flavour to
your moments. ❤️🥂
📍 Moshi, Pune
📞 9922238484

17/10/2026

🔥 One bite, and you’ll crave it again! 😍❤️

Rich, spicy, and bursting with authentic Maharashtrian flavours! 🍗✨ At भाCurry – मराठमोळी मेजवानी, every dish is crafted to satisfy your cravings and bring you back for more.

😋 Ready to treat your taste buds?

📍 Moshi, Pune
📞 For Reservations: 9922238484

11/10/2026

🔥 खरी चव म्हणजी भाकरीच्या जेवणात! 😍🌶️

महाराष्ट्रीयन चवीचा अस्सल ठसका, झणझणीत मसाले आणि रुचकर नॉनव्हेज पदार्थांची मेजवानी! 🍗🍽️

मनसोक्त जेवणाचा आनंद घ्यायचा असेल, तर भेट द्या भाCurry – मराठमोळी मेजवानी, मोशी! ❤️

📍 मोशी, पुणे 📞 9922238484

#मराठमोळीमेजवानी

05/10/2026

मराठमोळा अंदाज… आणि चवीचा एकदम झणझणीत अनुभव! ❤️‍🔥
गावरान चवीचा अस्सल ठेका,

मनापासून केलेली तयारी आणि प्रत्येक घासात मराठमोळेपणाची खासियत! 😋
Bhacurry Restaurant
इथे जेवण नाही… चवीचा अनुभव मिळतो! 🍽️🔥

📍 Come. Dine. Enjoy the Desi Vibe!

On Gandhi Jayanti, let us remember Mahatma Gandhi and the timeless values that continue to inspire us — truth, peace and...
02/10/2026

On Gandhi Jayanti, let us remember Mahatma Gandhi and the timeless values that continue to inspire us — truth, peace and service to humanity. 🙏

Happy Gandhi Jayanti! 🇮🇳
📍 Sant Nagar, Moshi.

29/09/2026

परंपरेचा साज, मनमोहक अंदाज! ✨❤️
चवीत परंपरेची खासियत,
आणि वातावरणात मनमोकळेपणा! 🌿🍽️

कुटुंबासोबत, मित्रांसोबत… प्रत्येक भेट खास बनवण्यासाठी — Bhacurry!

📍 Moshi, Pune

तंदुरी चिकनची अशी चव… की पहिला घासच मन जिंकेल! ❤️‍🔥ताजे मसाले, परफेक्ट तंदुरी फ्लेवर आणि भरपूर चव —BhaCurry Restaurant च...
28/09/2026

तंदुरी चिकनची अशी चव… की पहिला घासच मन जिंकेल! ❤️‍🔥

ताजे मसाले, परफेक्ट तंदुरी फ्लेवर आणि भरपूर चव —
BhaCurry Restaurant ची खासियत म्हणजे प्रत्येक घासात अस्सल मसाल्यांची मेजवानी! 🍗✨

🔥 Masaledar • Juicy • Full of Flavours
आजच ट्राय करा आणि तुमच्या Food Cravings ला द्या एकदम भन्नाट उत्तर! 😍
📍 BhaCurry Restaurant, 84 East, Sant Nagar, Moshi

26/09/2026

अस्सल समुद्री चवीचा भन्नाट अनुभव! 🔥🐟

Seafood वर पुन्हा पुन्हा प्रेम करायला लावणारी चव! 😍🤤
ताजं Seafood • मसालेदार Flavours • Perfect Taste ❤️‍🔥
एकदा खाल्लं की पुन्हा यावंसं वाटणारच!

📍 Visit Bhacurry & satisfy your seafood cravings! 🦐🐟

🙏🌺 बाप्पाचा निरोप… आशीर्वाद मात्र सदैव सोबत! 🌺🙏गणरायाला भावपूर्ण निरोप देताना मनात राहतात त्यांच्या आगमनाच्या गोड आठवणी ...
25/09/2026

🙏🌺 बाप्पाचा निरोप… आशीर्वाद मात्र सदैव सोबत! 🌺🙏
गणरायाला भावपूर्ण निरोप देताना मनात राहतात त्यांच्या आगमनाच्या गोड आठवणी आणि भक्तीने भरलेले क्षण. ❤️
बाप्पाच्या कृपेने आपल्या आयुष्यात सुख, शांती, यश आणि समृद्धी सदैव नांदो. ✨

अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! 🙏

प्रत्येक भेटीसाठी… परफेक्ट ठिकाण! ✨🍽️कुटुंबासोबतचा निवांत डिनर असो किंवा खास भेटीचा प्लॅन…'भाकरी'मध्ये मिळवा प्रशस्त जाग...
23/09/2026

प्रत्येक भेटीसाठी… परफेक्ट ठिकाण! ✨🍽️

कुटुंबासोबतचा निवांत डिनर असो किंवा खास भेटीचा प्लॅन…
'भाकरी'मध्ये मिळवा प्रशस्त जागा, आरामदायी वातावरण आणि अस्सल मराठमोळ्या मेजवानीचा स्वाद. ❤️

👨‍👩‍👧‍👦 कुटुंबासाठी उत्तम निवड | मनमोकळ्या गप्पा | स्वादिष्ट जेवण
आजच भेट द्या आणि तुमची भेट आणखी खास बनवा!
📞 +91 99 22 23 8484
📍 Rooftop of Hotel 84 East, Moshi, Pune

Address

Rooftop Of Hotel 84 East Plot No 284, Sector No 04, Sant Nagar, PCNTDA, Moshi
Pune
412105

Opening Hours

Monday 12pm - 12am
Tuesday 12pm - 12am
Wednesday 12pm - 12am
Thursday 12pm - 12am
Friday 12pm - 12am
Saturday 12pm - 12am
Sunday 12pm - 12am

Telephone

+919922238484

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhacurry posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bhacurry:

Shortcuts

Share

Category