03/11/2026
या दिवाळीत आपल्या आवडत्या पारंपरिक फराळाचा आस्वाद घ्या! 🎉
आमच्याकडे उपलब्ध आहेत स्वादिष्ट आणि ताजे दिवाळी फराळाचे पदार्थ.
🍬 फराळाचे पदार्थ व दर:
• मोतीचूर लाडू – ₹300/kg
• चिवडा – ₹320/kg
• शंकरपाळी – ₹320/kg
• बालुशाही – ₹320/kg
• बेसन लाडू – ₹320/kg
• रवा लाडू – ₹320/kg
• शेव – ₹320/kg
• चकली – ₹380/kg
• करंजी (रवा) – ₹350/400 ग्रॅम
🎁 खास दिवाळी कॉम्बो – फक्त ₹1,600!
सर्व पदार्थ अर्धा किलो, करंजी 400 ग्रॅम.
🚚 आधी ऑर्डर केल्यास मोफत डिलिव्हरी!
📅 ऑफर कालावधी: ४ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर २०२६
📍 पत्ता: कॉलनी नं. ११, गणेश नगर, बोपखेल, पुणे – ३१
📞 संपर्क: विठ्ठल राऊळ
8408810492 / 7447429264
आपल्या कुटुंबाची दिवाळी गोड आणि खास बनवा! ❤️
ऑर्डर देण्यासाठी आजच संपर्क साधा.