23/04/2026
विमाननगरकरांनो, तयार व्हा.
खमंग चवीचा धमाका येतोय तुमच्या दारी.💥😋
ज्याची तुम्ही वाट पाहत होता, ती वेळ आता जवळ आली आहे.
YK वडेवाले यांची नवीन शाखा आता लवकरच विमाननगरमध्ये सुरू होत आहे.🚩
गरमागरम वडापाव आणि अस्सल मराठी चव... आता फक्त एक पाऊल लांब.