25/09/2026
🔥 गणपती झाले विसर्जित भावा… आता तरी चल Fish खायला! 🐟❤️
गणपतीच्या दिवसांत थोडं थांबलो… 😅
आता मात्र गरमागरम Fish Fry + मित्रांची मैफल झालीच पाहिजे! 🤤🔥
👉 हा Reel त्या मित्राला Share कर, ज्याच्यासोबत Fish खायचा प्लॅन कायम pending असतो! 😂🐟
MarathiReels FoodReels NonVegLovers SeafoodLovers KonkanFood MaharashtraFood FoodLovers ReelsMarathi ViralReels InstaFood