KPra Foods

KPra Foods K-Pra Foods is a Pune-based flours, pickles, smart spices, fasting products etc. manufacturing company since 1948. Started in 1948, by Late Smt.

Kamalabai Bhat, K-Pra is a favourite in Maharashtrian kitchens across the world. From Ready to cook spice mixes to Pickles, K-Pra boasts of a range of over 40 products that are absolute essentials for the Marathi palate. Associated with quality, purity, and taste, K-Pra holds a special place in every Maharashtrian's heart. Over the years, K-Pra has brought authentic Maharashtrian products like Pic

kles, Upwaas products, Bhajanies, Chatanies, etc. With more than 120 employees, and a strong retail network of over 15,000 retail outlets, we cater to every food lover's whimsy! Already a household name in Maharashtra, K-Pra has a prominent presence in Goa, Indore, and Karnataka as well. Having launched our products overseas as well, we are now amidst expanding our territories in the overseas market.

न विसरता आलेलं एखादं Anniversary Gift...त्या सरप्राईजमागचं प्रेम एका शब्दात सांगायचं झालं तर — "केवळ अप्रतिम!" 🎁असेच अप्...
15/06/2026

न विसरता आलेलं एखादं Anniversary Gift...
त्या सरप्राईजमागचं प्रेम एका शब्दात सांगायचं झालं तर — "केवळ अप्रतिम!" 🎁
असेच अप्रतिम क्षण... येणार लवकरच !

11/06/2026

तुम्हालाही "घरचं लोणचं" आवडतं‌ ना ! पण घरी कसं बनवायचं? असा प्रश्न जर तुमच्या मनात असेल तर आत्ताच "केप्र कैरी लोणचं मसाला" ऑर्डर करा. सहजपणे बनवा आणि घरची चव चाखा.

ऑर्डरसाठी भेट द्या 👉 https://k-pra.com/collections/spice-spice-mixes
आणि आता Blinkit वरही उपलब्ध! 🛒⚡

अधिक आला दारी, जावयाचा मान खास! ताटात जाळीदार अनारसे, आणि प्रेमाचा सुवास...एक खावा संस्कारासाठी,दुसरा आवडीच्या चवीसाठी! ...
09/06/2026

अधिक आला दारी, जावयाचा मान खास!

ताटात जाळीदार अनारसे, आणि प्रेमाचा सुवास...

एक खावा संस्कारासाठी,
दुसरा आवडीच्या चवीसाठी!

यासाठीच वापरा "केप्र अनारसा पीठ" — पारंपरिक चव आणि सहज कृतीचा विश्वास.

घरी केलेले खमंग अनारसे खाऊन जावई खाईल खुशीत!

🎥 अनारसा रेसिपी पाहण्यासाठी:
https://www.youtube.com/shorts/oEl40d630Dk

🌐 आत्ताच ऑर्डर करा!
https://k-pra.com/products/anarsa-flour

09/06/2026

Best wishes for Kamla Ekadashi!

निसर्ग जपला तरच, पुढच्या पिढ्या जगू शकतील याच भावनेतून सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
05/06/2026

निसर्ग जपला तरच, पुढच्या पिढ्या जगू शकतील याच भावनेतून सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

पिढ्या बदलल्या, काळ बदलला,पण या प्रश्नाचं उत्तर मात्र बदललं नाही...लोणचं कोणचं?तर केप्र लोणचं मसाल्यांनी बनलेलं! ✨घरच्या...
03/06/2026

पिढ्या बदलल्या, काळ बदलला,
पण या प्रश्नाचं उत्तर मात्र बदललं नाही...

लोणचं कोणचं?
तर केप्र लोणचं मसाल्यांनी बनलेलं! ✨

घरच्यासारखी चव, खमंग मसाल्याची साथ
आणि प्रत्येक पिढीचा विश्वास जपणारी गुणवत्ता.

आजच केप्र लोणचं मसाले घरी आणा आणि परंपरेची चव पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा.

ऑर्डरसाठी भेट द्या 👉 https://k-pra.com/collections/spice-spice-mixes
आणि आता Blinkit वरही उपलब्ध! 🛒⚡

Address

Near Dindayal Hospital, Bhanburda, Shivajinagar Pune
Pune
411004

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm

Telephone

+919766469830

Alerts

Be the first to know and let us send you an email when KPra Foods posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to KPra Foods:

Share