13/02/2026
फक्कडची सुप्रसिद्ध महाशिवरात्री ची फराळी थाळी.
त्याच्या बरोबरच अल्पउपहारात साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे,उकडलेल्या बटाट्याचा कीस, उपवास थालीपीठ, भगर शेंगदाणा आमटी, दिवसभर उपलब्ध.
थाळीची वेळ - दिनांक १५ फेब्रुवारी रोजी
सकाळी ११ ते ३
संध्याकाळी ६ ते ९. ३० (किंवा शिल्लक असेपर्यंत )
निराशा टाळण्यासाठी ऍडव्हान्स बुकिंग श्रेयस्कर.
070301 55556