Shantadurga Seafood and non veg

Shantadurga Seafood and non veg Seafood Special Hotel

31/05/2026

जेरीची रिॲक्शन बघितली? 🤤

तुमचीही अवस्था नक्कीच अशीच होईल जेव्हा तुम्ही आमची स्पेशल सीफूड थाळी पाहाल!

पुण्यात राहून जर अस्सल गोवन सीफूडची चव घ्यायची असेल, तर आजच 'शांतादुर्गा हॉटेल'ला भेट द्या. 🐟🌴

हॉटेल शांतादुर्गा
📍 सारंग सोसायटी, सहकार नगर २, पर्वती पायथा, पुणे
📞 7972100446



{shantadurga hotel pune, best seafood thali, authentic goan food, goan fish thali, seafood restaurants}

29/05/2026

नजर हटणार नाही आणि भूक थांबणार नाही... जेव्हा समोर येईल शांतादुर्गा हॉटेलची 'सीफूड थाळी'! 🤤✨

अस्सल गोवन मसाल्यांचा सुवास आणि ताटात गरमागरम फ्रेश सीफूड! हे सरप्राईज बघून जर तोंडात पाणी आलं नसेल, तरच नवल! 😍🦀

आजची सीफूड पार्टी इथेच फिक्स करा! 🏃‍♂️💨

हॉटेल शांतादुर्गा
📍 सारंग सोसायटी, सहकार नगर २, पर्वती पायथा, पुणे
📞 7972100446



{shantadurga hotel pune, best seafood thali, authentic goan seafood, fish thali pune, seafood restaurant pune}

26/05/2026

हॉटेल तो बहुत है, और अच्छे-अच्छे हॉटेल भी है पर... हॉटेल शांतादुर्गाची बातच काही और आहे! 😎✨"

पुण्यात हॉटेल्सची कमी नाही, पण जेव्हा अस्सल 'गोवन' सी-फूडची तल्लफ येते, तेव्हा पावलं आपोआप आमच्याकडेच वळतात! 🌊🐟 कडक फ्राय मासे, झणझणीत रस्सा आणि गोव्याची ती भन्नाट वाईब... सगळं कसं एकदम परफेक्ट!

🔥 एकदा याल, तर इथली चव कधीच विसरणार नाही याची गॅरंटी आमची! 💯🍤

शेअर करा तुमच्या त्या मित्राला जो कायम म्हणतो- "पुण्यात गोव्यासारखे मासे मिळतच नाहीत!" आणि त्याला सांगा, "भावा, इथं एकदा येऊन तर बघ

हॉटेल शांतादुर्गा
📍 सारंग सोसायटी, सहकार नगर २, पर्वती पायथा, पुणे
📞 7972100446



{authentic goan seafood pune, premium fish thali pune, hotel shantadurga pune, best places to eat in pune, goan style fish fry }

22/05/2026

पापलेट, सुरमई, कोलंबी की बांगडा? नक्की खायचं काय? 😅🐟

हॉटेल शांतादुर्गामध्ये आल्यावर तुम्हालाही हाच प्रश्न पडेल! कारण इथली Sea Food ची व्हरायटी कधीच संपत नाही. एकदम ताजे मासे, कुरकुरीत फ्राय आणि तोंडाला पाणी आणणारा घट्ट-चविष्ट रस्सा... हे सगळं काही तुम्हाला मिळेल एकाच छताखाली! 🍤🔥

जर तुम्ही पक्के Sea Food Lover असाल, तर ही जागा तुमच्यासाठी स्वर्ग आहे! 😍

👇 आणि खऱ्या सी-फूडची चव चाखण्यासाठी हॉटेल शांतादुर्गाला आजच भेट द्या. 📍

हॉटेल शांतादुर्गा
📍 सारंग सोसायटी, सहकार नगर २, पर्वती पायथा, पुणे
📞 7972100446



{best seafood restaurant in pune, fresh fish fry, authentic seafood thali, surmai fry, pomfret fry, spicy fish curry, hotel shantadurga}

20/05/2026

काऊंटडाऊन सुरू झालंय... आणि चवीचा धमाका आता अगदी जवळ आलाय! 🌊🐟

शांतादुर्गा हॉटेल घेऊन येत आहे तुमची सर्वांत आवडती, खमंग आणि झणझणीत 'स्पेशल फिश फ्राय थाळी'! 🤤✨

कुरकुरीत मासे, गरमागरम रस्सा आणि त्यासोबत वाफाळलेला भात... हा अस्सल स्वाद तुम्हाला थेट समुद्र किनाऱ्यावर घेऊन जाईल!

हॉटेल शांतादुर्गा
📍 सारंग सोसायटी, सहकार नगर २, पर्वती पायथा, पुणे
📞 7972100446



{shantadurga hotel, best fish thali, fish fry thali, authentic seafood restaurant, malvani fish fry, goan seafood thal}

19/05/2026

फिश फ्राय चा असा ताव, की विसरून जाल सगळं गाव!

🌊 फ्रेशफिश फ्राय, घरगुती मसाले आणि आमचं प्रेम.

आजचा डिनर प्लॅन फिक्स आहे ना? 😉

हॉटेल शांतादुर्गा
📍 सारंग सोसायटी, सहकार नगर २, पर्वती पायथा, पुणे
📞 7972100446



{Best seafood hotel in pune, authentic fish fry, crispy surmai fry, pomfret fry recipe, top rated restaurants, seafood platter, coastal cuisine, fresh fish dinner}

13/05/2026

पुण्यात बसूनही जर खऱ्या गोव्याची चव अनुभवायची असेल… 🌴🐟
तर एकदा तरी Shantadurga ची स्पेशल Goan Thali ट्राय करायलाच हवी! 😍

मसाल्यांचा अस्सल गोवन फ्लेवर, ताजे सीफूड आणि प्रत्येक घासात गोव्याची आठवण ❤️

“Punekar knows the real Goan taste” कारण चव फक्त जेवणाची नसते… ती अनुभवाची असते! ✨

हॉटेल शांतादुर्गा
📍 सारंग सोसायटी, सहकार नगर २, पर्वती पायथा, पुणे
📞 7972100446



{Goan thali, best Goan food in Pune, seafood restaurant Pune, authentic Goan cuisine, fish thali , Goan seafood restaurant}

09/05/2026

"तुम्हासनी बघायचंय काय? आ आ कसं हाय!" 🔥

तर हे बघा... गरमागरम, चटपटीत आणि अस्सल गोवन पद्धतीची कोळंबी खिचडी! 🍤

नुसता सुगंध घेतला तरी पोट भरेल, पण मन नाही!

मग कधी येताय हॉटेल शांतदुर्गामध्ये ही मेजवानी चाखायला?

हॉटेल शांतादुर्गा
📍 सारंग सोसायटी, सहकार नगर २, पर्वती पायथा, पुणे
📞 7972100446



{Best Prawns Khichdi in Pune, authentic seafood restaurant, Shantadurga Hotel special menu, Kolambi Khichdi recipe style, Goan seafood thali, Pune foodies, seafood dinner}

Address

Opposite To Hotel Relax, , Sarang Society, Sahakar Nagar 2
Pune
411009

Telephone

+917972100446

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shantadurga Seafood and non veg posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shantadurga Seafood and non veg:

Share