Swagat family restaurant

Swagat family restaurant We serve full Veg -Nonveg and chinese menu. Our speciality is in Swagat special Chicken ,Mutton thali's, biryani's, veg thali's

स्वागत फॅमिली रेस्टाॅरंट veg non-veg

30/12/2022
30/12/2022

Celebrate 31st and new year celebration with us 🎉🎊🎊

AC/ NonAc seating HALL
14/11/2022

AC/ NonAc seating HALL

Celebrate this Akhhad with Swagat family restaurant 🍗🍖🍗🍝
23/07/2022

Celebrate this Akhhad with Swagat family restaurant 🍗🍖🍗🍝

पार्टी प्लान करताय मग मित्र परिवारसह स्वागत रेस्टॉरंट ला एक भेट आवर्जुन दया....पुणेकरांच्या आवडत्या सुप्रसिध्द स्वागत स्...
14/07/2022

पार्टी प्लान करताय मग मित्र परिवारसह स्वागत रेस्टॉरंट ला एक भेट आवर्जुन दया....पुणेकरांच्या आवडत्या सुप्रसिध्द स्वागत स्पेशल चिकन,मटन थाळी ,वेज थाळी सोबत संपुर्ण शाकाहारी,मांसाहारी मेन्यू आणि चायनिज मेन्यू.

खास ग्रुप्स साठी-
-युवा आमदार मटण थाळी.
-युवा सरपंच चिकन थाळी.

-प्रशस्त बैठक व्यवस्था (150-160 )
-एसी फैमिली रुम
- प्रशस्त पार्किंग.

पत्ता-स्वागत फैमिली रेस्टॉरंट मांगडेवाडी,कात्रज,पुणे सातारा रोड.
Contact -8999826662 /9011496649.

12/07/2022

अविरत सेवेची यशस्वी 6 वर्ष पूर्ण....🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏श्री सद्गुरू शंकर महाराज 🙏माझे मार्गदर्शक वडील आदरणीयश्री. नंदकु...
14/06/2022

अविरत सेवेची यशस्वी 6 वर्ष पूर्ण....🙏श्री स्वामी समर्थ🙏
🙏श्री सद्गुरू शंकर महाराज 🙏
माझे मार्गदर्शक वडील आदरणीयश्री. नंदकुमार( तात्या ) मांगडे यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या आपल्या " स्वागत हॉटेल " ला सर्व ग्राहक रुपी "कुटुंबातील" सदस्यांच्या आशीर्वादाने आज यशस्वीरित्या 6 वर्ष पूर्ण झाली.....तुम्ही सर्वांनी जो प्रतिसाद आणि प्रेम मागील 6 वर्षात दिलय त्या बळावर येणाऱ्या भविष्यात देखील अधिक चांगल्या पद्धतीने आम्ही तुमच्या सेवेत आपुलकीने तत्पर राहू....या 6 वर्षाच्या यशस्वी वाटचालीत मोलाचं योगदान असलेल्या प्रत्येक एक न एक हितचिंतक आणि मित्रपरिवाराचे आम्ही आभार मानताना अतिशय आनंद होत आहे...... दिवसरात्र रबणाऱ्या हॉटेल मधील माझ्या सर्व शेफ, वेटर, captain हेल्पर,भावांचे मनापासून कौतुक केवळ त्यांच्या कष्टातून आणि माझे वडील आणि मोठ्या बंधुच्या पाठबळा मुळे हा प्रवास शक्य झाला..... पुनश्च एकदा धन्यवाद..... 🙏🙏😇😇

Address

Swagat Family Restaurant, Mangadewadi, Old Pune Satara Road, 1km From Katraj Bus Depot
Pune
411046

Opening Hours

Monday 11am - 4pm
7pm - 11pm
Tuesday 11am - 4pm
7pm - 11pm
Wednesday 11am - 4pm
7pm - 11pm
Thursday 11am - 4pm
7pm - 11pm
Friday 11am - 4pm
7pm - 11pm
Saturday 11am - 4pm
7pm - 11pm
Sunday 11am - 5pm
7pm - 11pm

Telephone

+918999826662

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swagat family restaurant posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share