04/07/2026
आम्ही आमच्या चवीचं कौतुक करत नाही...
आमचे ग्राहकच आमच्यासाठी बोलतात! ❤️🍽️
प्रत्येक सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला अजून उत्तम सेवा आणि दर्जेदार चव देण्याची प्रेरणा देते. 🙏
तुमचं प्रेम आणि विश्वास हेच Krushna Pure Veg ची खरी ओळख आहे. एकदा भेट द्या आणि स्वतः अनुभव घ्या! 🌿✨
📍 Krushna Pure Veg
पत्ता-सर्वे नं. ५८/१, कात्रज बायपास रोड, आंबेकर हॉटेल जवळ, उंड्री-पिसोळी, पुणे-४११०६०
९२२६३४७५३६
७३८७६३९९८९
PuneFoodie