12/07/2026
हा फक्त Feedback नाही… हा आमच्यासाठी आशीर्वाद आहे! ❤️”
80 उत्साही Senior Citizen Ladies… एक अविस्मरणीय Get Together & Birthday Celebration! 🎂💃
Dance… Games… Selfies… Photos… भरपूर हशा… आणि आयुष्यभर जपून ठेवाव्यात अशा आठवणी! 📸💕
पण सर्वात भावलेला क्षण? ❤️
Feedback देताना अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते… आणि त्यांनी एकच गोष्ट सांगितली…
“Vidyas Banquet मध्ये आम्हाला माहेरची ऊब, आपुलकी आणि प्रेम मिळालं.” 🏡💖
From the very first inquiry, booking process, event planning, service, food quality & after-event support… everything was beyond their expectations.
🌿 Ladies साठी Complete Privacy
💃 मनमोकळा Dance, Games & Fun
🍽️ स्वादिष्ट जेवण
🤝 Heart Touching Hospitality
📸 Beautiful Selfie & Photo Spots
🌱 Natural Ambience with Peaceful Environment
त्यांनी सांगितलं…
“Hotel किंवा इतर Banquet पेक्षा इथला अनुभव खूपच खास आणि मनाला भिडणारा होता.” ❤️
असंच प्रेम आणि विश्वास आम्हाला अजून चांगलं काम करण्याची प्रेरणा देतो. 🙏
📍 Vidyas Banquet | Ravet
Birthday Party | Ladies Get Together | Senior Citizen Events | Kitty Party | Baby Shower | Engagement | Family Function | Corporate Events
✨ तुमच्या प्रत्येक आनंदाच्या क्षणाला… घरच्यासारखी ऊब देण्याचं वचन!
📞 Book your celebration today!