Joshi Upahargruha

Joshi Upahargruha Authentic Indian Veg Food. Sweets. Fast Food Restaurant

आपल्या आवडत्या "जोशी किचन" च्या तिसऱ्या शाखेचा उद्घाटन सोहळा :गुरुवार दि. १९ ऑगस्ट २०२१ संध्याकाळी ५ वाजताजोशी किचन, मीन...
18/08/2021

आपल्या आवडत्या "जोशी किचन" च्या तिसऱ्या शाखेचा उद्घाटन सोहळा :

गुरुवार दि. १९ ऑगस्ट २०२१
संध्याकाळी ५ वाजता

जोशी किचन, मीनल आर्केड,
शौकीन पान शॉपजवळ, कर्वे रोड, एरंडवणे, पुणे.
फोन: ८५५ २०९ ५००७ / ७२१ ९१९ ७७२२

सर्व ग्राहक आणि हीतचिंतकांना आग्रहाचं आमंत्रण!

#जोशीकिचन #जोशीउपाहारगृह #कर्वेरोड

05/02/2021

Recently, a modak making video has gone viral which was taken by some visitors in our factory and shared without our consent. Please do not share the video as it is against our rules. Please do not believe any information about the video as it is not true and is not verified by us.

-Joshi Sweets, Pune

आपल्या आवडत्या "जोशी किचन" ची दुसरी शाखा सुरू होत आहे दि. 20 डिसेंबर 2020 रोजी, संध्याकाळी 7 वाजताफर्ग्युसन कॉलेज रोड, प...
19/12/2020

आपल्या आवडत्या "जोशी किचन" ची दुसरी शाखा सुरू होत आहे
दि. 20 डिसेंबर 2020 रोजी,
संध्याकाळी 7 वाजता
फर्ग्युसन कॉलेज रोड,
पोलिस ग्राउंड समोर!

सर्व ग्राहक आणि हीतचिंतकांना मनापासून धन्यवाद!

#जोशीकिचन #जोशीउपाहारगृह

गणपती बाप्पाला आवडणारे उकडीचे मोदक झटपट मिळवा - जोशी उपाहारगृह / जोशी किचन मध्ये ऑर्डर द्या!लगेच फोन/whatsapp करा 085520...
25/08/2020

गणपती बाप्पाला आवडणारे उकडीचे मोदक झटपट मिळवा -
जोशी उपाहारगृह / जोशी किचन मध्ये ऑर्डर द्या!

लगेच फोन/whatsapp करा 085520 95007 ह्या नंबरवर.

JUG आणि जोशी किचन मधले आपले लाडके पदार्थ मागवा झोमॅटो वरून किंवा इथे येऊन घेऊन जा सकाळी ८ ते संध्याकाळी ५:३० ह्या वेळेत.

आम्ही आपल्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सर्व काळजी घेत आहोत.

#जोशीउपाहारगृह #जोशीकिचन #महाराष्ट्रीयपदार्थ #झोमॅटो #उकडीचेमोदक #गणेशोत्सव #मोदक

सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा! गणरायाच्या कृपेने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवो! JUG आणि जोशी किचन मधले ...
22/08/2020

सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
गणरायाच्या कृपेने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवो!

JUG आणि जोशी किचन मधले आपले लाडके पदार्थ मागवा झोमॅटो वरून किंवा इथे येऊन घेऊन जा सकाळी ८ ते संध्याकाळी ५:३० ह्या वेळेत.

आम्ही आपल्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सर्व काळजी घेत आहोत.

#जोशीउपाहारगृह #जोशीकिचन #महाराष्ट्रीयपदार्थ #झोमॅटो #उकडीचेमोदक #गणेशोत्सव #मोदक #गणेशचतुर्थी

हरतालिकेच्या उपवासासाठी JUG चा साबुदाणा वडा आणि खिचडी हाच उत्तम पर्याय! बाप्पाच्या प्रसादासाठी उकडीच्या मोदकांची आजच ऑर्...
21/08/2020

हरतालिकेच्या उपवासासाठी JUG चा साबुदाणा वडा आणि खिचडी हाच उत्तम पर्याय!

बाप्पाच्या प्रसादासाठी उकडीच्या मोदकांची आजच ऑर्डर द्या -
फोन करा : 085520 95007 ह्या नंबरवर.

JUG आणि जोशी किचन मधले आपले लाडके पदार्थ मागवा झोमॅटो वरून किंवा इथे येऊन घेऊन जा सकाळी ८ ते संध्याकाळी ५:३० ह्या वेळेत.

आम्ही आपल्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सर्व काळजी घेत आहोत.

#जोशीउपाहारगृह #जोशीकिचन #महाराष्ट्रीयपदार्थ #झोमॅटो #उकडीचेमोदक #गणेशोत्सव #मोदक #उपवास #साबुदाणाखिचडी #साबुदाणावडा #हरतालिका

निराशा टाळा, बाप्पाच्या प्रसादासाठी उकडीच्या मोदकांची आजच ऑर्डर द्या - फोन करा : 085520 95007 ह्या नंबरवर. JUG आणि जोशी ...
20/08/2020

निराशा टाळा, बाप्पाच्या प्रसादासाठी उकडीच्या मोदकांची
आजच ऑर्डर द्या -
फोन करा : 085520 95007 ह्या नंबरवर.

JUG आणि जोशी किचन मधले आपले लाडके पदार्थ मागवा झोमॅटो वरून किंवा इथे येऊन घेऊन जा सकाळी ८ ते संध्याकाळी ५:३० ह्या वेळेत.

आम्ही आपल्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सर्व काळजी घेत आहोत.

#जोशीउपाहारगृह #जोशीकिचन #महाराष्ट्रीयपदार्थ #झोमॅटो #उकडीचेमोदक #गणेशोत्सव #मोदक

आता उरले तीनच दिवस - आपण गणपती बाप्पाची आतुरतेने वाट बघत असाल, आणि अर्थातच बाप्पाच्या लाडक्या मोदकांची! ऐनवेळी मोदकांसाठ...
19/08/2020

आता उरले तीनच दिवस - आपण गणपती बाप्पाची आतुरतेने वाट बघत असाल, आणि अर्थातच बाप्पाच्या लाडक्या मोदकांची!

ऐनवेळी मोदकांसाठी धावाधाव करू नका,
जोशी उपाहारगृह मध्ये उकडीच्या मोदकांची आजच ऑर्डर द्या!

आम्हाला फोन करा: 085520 95007

JUG आणि जोशी किचन मधले आपले लाडके पदार्थ झोमॅटो वरून किंवा इथे येऊन घेऊन जा सकाळी ८ ते संध्याकाळी ५:३० ह्या वेळेत.
आम्ही आपल्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सर्व काळजी घेत आहोत.

#जोशीउपाहारगृह #जोशीकिचन #वडापाव #महाराष्ट्रीयपदार्थ #झोमॅटो #उकडीचेमोदक #गणेशोत्सव #मोदक

Lockdown मध्ये घरचं साधं जेवून कंटाळा आला असेल ना? मग वाट कसली बघताय, मागवा की JUG चा वडा-पाव! JUG आणि जोशी किचन मधले आप...
18/08/2020

Lockdown मध्ये घरचं साधं जेवून कंटाळा आला असेल ना?

मग वाट कसली बघताय,
मागवा की JUG चा वडा-पाव!

JUG आणि जोशी किचन मधले आपले लाडके पदार्थ झोमॅटो वरून मागवा किंवा येऊन घेऊन जा सकाळी ८ ते संध्याकाळी ५:३० ह्या वेळेत.

आम्ही आपल्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सर्व काळजी घेत आहोत.

#जोशीउपाहारगृह #जोशीकिचन #वडापाव #महाराष्ट्रीयपदार्थ #झोमॅटो

15/08/2020

सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#जोशीउपाहारगृह #जोशीकिचन #वडापाव #महाराष्ट्रीयपदार्थ #झोमॅटो #स्वातंत्र्यदिन

आज जन्माष्टमी - श्रीकृष्ण जन्माचा सोहळा. आज उपवास असेल किंवा नसेल तरीही तर JUG मध्ये आहेत साबुदाणा खिचडी बरोबर अनेक चविष...
11/08/2020

आज जन्माष्टमी - श्रीकृष्ण जन्माचा सोहळा. आज उपवास असेल किंवा नसेल तरीही तर JUG मध्ये आहेत साबुदाणा खिचडी बरोबर अनेक चविष्ट पर्याय!
लगेच झोमॅटो वरून ऑर्डर करा! आम्ही आपल्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सर्व काळजी घेत आहोत.

#जोशीउपाहारगृह #जोशीकिचन #वडापाव #महाराष्ट्रीयपदार्थ #झोमॅटो #साबुदाणाखिचडी #उपवास #जन्माष्टमी

आज संकष्टी चतुर्थी - जोशी उपाहारगृहामध्ये उपवासाला साबुदाणा खिचडी आणि नैवेद्याला ताजे उकडीचे मोदक! जोशी उपाहारगृह आणि जो...
07/08/2020

आज संकष्टी चतुर्थी - जोशी उपाहारगृहामध्ये उपवासाला साबुदाणा खिचडी आणि नैवेद्याला ताजे उकडीचे मोदक!
जोशी उपाहारगृह आणि जोशी किचन चे पदार्थ आता आपण झोमॅटो वरून मागवू शकता.

आम्ही आपल्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सर्व काळजी घेत आहोत.

#जोशीउपाहारगृह #जोशीकिचन #साबुदाणाखिचडी #संकष्टी #चतुर्थी #महाराष्ट्रीयपदार्थ #झोमॅटो #उकडीचेमोदक

Address

Karve Road, Next To Palande Couriers, Opposite SNDT College
Pune
411004

Opening Hours

Monday 8am - 10pm
Tuesday 8am - 10pm
Wednesday 8am - 10pm
Thursday 8am - 10pm
Friday 8am - 10pm
Saturday 8am - 10pm
Sunday 8am - 10pm

Telephone

+918552095007

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Joshi Upahargruha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Joshi Upahargruha:

Share