15/07/2026
🏥
"आरोग्याचा विचार... घरगुती आहार!" 🍱💚
✅ सिद्धिविनायक महिला उद्योग
✅ घरगुती डबा सेवा
✅ रुग्ण, नातेवाईक, गरोदर महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सेवा
✅ सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण
✅ पथ्याचा (Diet) डबा उपलब्ध
✅ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहार
✅ गरोदर महिला व प्रसूती झालेल्या मातांसाठी मोफत डिलिव्हरी
✅ मासिक योजनेवर विशेष सवलत
✅ डिलिव्हरी चार्जेस लागू
👩🍳🏠साधं, घरगुती, पथ्याचं आणि पौष्टिक जेवण इथे मिळत 💚🏥🍱