Udyog Aasha

Udyog Aasha Training future chefs with skill, passion, and confidence.

09/12/2025

• *तुम्हाला पण व्यवसाय करायचा आहे . पण समजत नाही नेमका काय करावा,*

आता ही चिंता आमचा वर सोडा.

आम्ही घेऊन आलोय 3 दिवसा चा असा कोर्स जो तुम्हाला बनवेल कॅफे मास्टर,

स्वतः चा घरीच क्लाऊड किचन देखील सुरु करू शकता संपूर्ण माहिती तुम्हाला या प्रशिक्षणा मध्ये मिळेल,

पिझ्झा🍕, बर्गर 🍔, सॅन्डविच 🥪, सौस , मियोनीझ , चीझ डिप🧀 , मोमोज 🥟, फ्राइज् 🍟, कॉफी ☕, अजून बरच काही

हे सर्व पदार्थ फक्त बनवून दाखवणारच आणि तुम्हाला ही स्वतः बनवायला लावणार, त्या मुळे तुमचा व्यावसाय करण्या चा कॉन्फिडन्स हा एकदम वरचा लेवल वर जाणार,

दिनांक 2 , 3 , 4 जानेवारी 2026 सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत,
हॉटेल वृंदा, मॅगझीन चौक, दिघी, पुणे 15,

*सकाळी चहा, दुपारी जेवण आणि दुपारी चहा, नोट बुक , एक पेन,*
*तसेच सरांचा अनुभवा मधून सकारलेले पुस्तक देखील तुम्हाला मिळणार आहे,*
*हे सर्व तुम्हाला तुमचा फी मध्ये समाविस्ट असणार आहे,*

तर लवकरात लवकर संपर्क करून आपले सीट बुक करा..
लिमिडेट सीट ची बॅच आहे, 🙏🏻धन्यवाद

Address

Bhosari Pune
Pune
411039

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Udyog Aasha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category