Yogeshwar Gruhudyog

Yogeshwar Gruhudyog Its all about our food Products that we manufacture, like all kind of Ground Spices, Rajgira ladoo, All types of Papads, Kulith Pith and Many more...

"चव अशी जी स्मरणात राहील"
20/09/2016

"चव अशी जी स्मरणात राहील"

20/09/2016

मला हे पेइज पब्लिश करताना खूप आनंद होत आहे. ज्यामध्ये तुम्हाला आमच्या योगेश्वर गृहउद्योग व्यवसाया संबंधीं सर्व माहिती उपलब्ध होईल.

आम्ही सर्व प्रकारचे मसाले बाजारात आणत आहोत. ज्यामध्ये गरम मसाला, गोडा मसाला, बिर्याणी मसाला, किचन किंग मसाला, पावभाजी मसाला, कांदा लसूण मसाला, चटपट मसाला, चिकन मसाला, मटण मसाला, हळद पावडर, तिखट पावडर, धना पावडर इत्यादी चा समावेश आहे.

हे मासाले तुम्हाला होलसेल व रिटेल मध्ये योगेश्वर गृहउद्यो येथे उपलब्द्ध होतील.

Address

Ratnagiri
415639

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

8149270841

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yogeshwar Gruhudyog posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share