09/02/2024
महाराष्ट्राचे लोकप्रिय व कार्यक्षम मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेबांचा आज वाढदिवस! त्यानिमित्त त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या खंबीर नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होत राहो, अशी सदिच्छा यानिमित्ताने व्यक्त करतो.