Bhagyashree Chiwda

Bhagyashree Chiwda Flavorful Journey: Bhagyashree Since 1960

भाग्यश्री चिवडा नवी पेठ सोलापूर....... स्वादिष्ट सेवेची 65 वर्षापासून ची परंपरा....यंदा दिवाळी ला... फराळ भाग्यश्री चा.....
13/10/2025

भाग्यश्री चिवडा नवी पेठ सोलापूर....... स्वादिष्ट सेवेची 65 वर्षापासून ची परंपरा....
यंदा दिवाळी ला... फराळ भाग्यश्री चा...
फराळाची तर मजाच न्यारी
एकत्र येऊन दिवाळी करू साजरी...................
दिवाळी फराळ पॅक 13 पदार्थ प्रत्येकी 250 g फक्त 999 रुपये
▪️भाग्यश्री ड्रायफ्रूट चिवडा ▪️भाजके पोहे चिवडा
▪️ पातळ पोहे चिवडा ▪️शेव ▪️मसाला बुंदी
▪️चकली ▪️शंकरपाळे ▪️बेसन लाडू ▪️रवा लाडू
▪️बुंदी लाडू ▪️मसाला शेव ▪️करंजी ▪️बाकरवडी
आजच बुक करा व हमखास दिवाळी फराळ चा आनंद घ्या
वितरण दिनांक 19/10/25 पासून
बुकिंग काउंटर - भाग्यश्री बेस्ट चिवडा नवी पेठ सोलापूर.
8329448650/8275206782
दिवेकर बेकरी रुनी नगर, बालाजी मंगल कार्यालय जबळ जुळे सोलापूर.
91684 09155

यंदाच्या गौरी गणपतीला...  फराळ भाग्यश्रीचा !भाग्यश्री महालक्ष्मी फराळ पॅकेज !बुकिंग - दि.26 ऑगस्ट 2025 पर्यंत     वितरण ...
17/08/2025

यंदाच्या गौरी गणपतीला... फराळ भाग्यश्रीचा !
भाग्यश्री महालक्ष्मी फराळ पॅकेज !
बुकिंग - दि.26 ऑगस्ट 2025 पर्यंत
वितरण - दि.30 ऑगस्ट 2025 पासून
13 पदार्थ पॅकेज फक्त ₹999 (प्रत्येकी 250 ग्रॅम)
🔹 रवा लाडू 🔹 बेसन लाडू 🔹 बुंदी लाडू 🔹 शंकरपाळी
🔹 अनारसे 🔹 करंजी 🔹 म्हैसूर पाक 🔹 सोनपापडी 🔹 खारी बुंदी
🔹 शेव 🔹 चकली 🔹 पोहे चिवडा 🔹 भाजके पोहे चिवडा
स्वादिष्ट सेवेची परंपरा 1960 पासून...
भाग्यश्री बेस्ट चिवडा, नवी पेठ सोलापूर
संपर्क - 82752 06782, 83294 48650

आनंदाची देवाण घेवाण कोजागिरी पौर्णिमेलाभाग्यश्रीचे चटपटीत स्नॅक्स दुधाच्या जोडीला
16/10/2024

आनंदाची देवाण घेवाण कोजागिरी पौर्णिमेला
भाग्यश्रीचे चटपटीत स्नॅक्स दुधाच्या जोडीला

दहा तोंडाच्या रावणापेक्षा दहा वेळा तोंड वर काढणारा भुकेचा रावण परवडला, नाही का?
12/10/2024

दहा तोंडाच्या रावणापेक्षा दहा वेळा तोंड वर काढणारा भुकेचा रावण परवडला, नाही का?

तेलकट खाऊन कोलेस्ट्रॉल वाढेल, ह्यावर तेलकट खाणं सोडणं हा उपाय नसून व्यायाम करणं, हा आहे!Contact: 8275206782Facebook: htt...
29/09/2024

तेलकट खाऊन कोलेस्ट्रॉल वाढेल, ह्यावर तेलकट खाणं सोडणं हा उपाय नसून व्यायाम करणं, हा आहे!

Contact: 8275206782
Facebook: https://www.facebook.com/BhagyashriChiwda
Website: bhagyashribestchiwda.com
Address: Navipeth , Opp to Paras Estate, Solapur, India, Maharashtra

संपूर्ण जग फिरून आलात, तरी आमच्यासारखी चव कुठेच नाही!Contact: 8275206782Facebook: https://www.facebook.com/BhagyashriChi...
27/09/2024

संपूर्ण जग फिरून आलात, तरी आमच्यासारखी चव कुठेच नाही!

Contact: 8275206782
Facebook: https://www.facebook.com/BhagyashriChiwda
Website: bhagyashribestchiwda.com
Address: Navipeth , Opp to Paras Estate, Solapur, India, Maharashtra

जागतिक पर्यावरण आरोग्य दिनाच्या शुभेच्छा!Contact: 8275206782Facebook: https://www.facebook.com/BhagyashriChiwdaWebsite: ...
26/09/2024

जागतिक पर्यावरण आरोग्य दिनाच्या शुभेच्छा!

Contact: 8275206782
Facebook: https://www.facebook.com/BhagyashriChiwda
Website: bhagyashribestchiwda.com
Address: Navipeth , Opp to Paras Estate, Solapur, India, Maharashtra

संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! आजचा उपवास झाल्यानंतर उद्या चविष्ट वडा खायला 'भाग्यश्री'त नक्की या!Contact: 827520...
21/09/2024

संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! आजचा उपवास झाल्यानंतर उद्या चविष्ट वडा खायला 'भाग्यश्री'त नक्की या!

Contact: 8275206782
Facebook: https://www.facebook.com/BhagyashriChiwda
Website: bhagyashribestchiwda.com
Address: Navipeth , Opp to Paras Estate, Solapur, India, Maharashtra

आपल्या लाडक्या बाप्पापासून लांब राहणं जेवढं अवघड आहे, तेवढंच अवघड आहे आमच्या चविष्ट स्नॅक्सपासून लांब राहणं! पण आनंदाची ...
17/09/2024

आपल्या लाडक्या बाप्पापासून लांब राहणं जेवढं अवघड आहे, तेवढंच अवघड आहे आमच्या चविष्ट स्नॅक्सपासून लांब राहणं! पण आनंदाची गोष्ट काय माहितीये? बाप्पा वर्षातून एकदाच येतो आणि आम्ही वर्षभर तुमच्या सेवेत हजर आहोत.

Contact: 8275206782
Facebook: https://www.facebook.com/BhagyashriChiwda
Website: bhagyashribestchiwda.com
Address: Navipeth , Opp to Paras Estate, Solapur, India, Maharashtra

सर्वांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छाContact: 8275206782Facebook: https://www.facebook.com/BhagyashriChiwdaWebsite: ...
07/09/2024

सर्वांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा

Contact: 8275206782

Facebook: https://www.facebook.com/BhagyashriChiwda

Website: bhagyashribestchiwda.com

Address: Navipeth, Opp to Paras Estate, Solapur, India, Maharashtra

'भाग्यश्री' कडून बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!Contact: 8275206782Facebook: https://www.facebook.com/BhagyashriChiwdaW...
02/09/2024

'भाग्यश्री' कडून बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Contact: 8275206782

Facebook: https://www.facebook.com/BhagyashriChiwda

Website: bhagyashribestchiwda.com

Address: Navipeth , Opp to Paras Estate, Solapur, India, Maharashtra














Address

Navipeth , Opp To Paras Estate
Solapur
413002

Opening Hours

Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+918830953538

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhagyashree Chiwda posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bhagyashree Chiwda:

Share